वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ६
  • २८ नोव्हेंबर-४ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ नोव्हेंबर-४ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ६

२८ नोव्हेंबर–४ डिसेंबर

२ राजे ११-१२

  • गीत ९ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा १२:१—यहोवाने यहोआशला जिवंत राहू दिलं ही गोष्ट विशेष का आहे? (टेहळणी बुरूज०५ ११/१ ८ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा ११:१-१२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवलेल्या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्‍तीला मोफत बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. तसंच, बायबल अभ्यास कसा चालवला जातो?  या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०८ आणखी जाणून घेऊ या आणि मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?”: (१५ मि.) चर्चा. आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का करावा?  (१ती ३:१) हा व्हिडिओ दाखवा. (१ती ३:१)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ९ ¶१०-१७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा