वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ३
  • १०-१६ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ३

१०-१६ मे

गणना ३०-३१

  • गीत ७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “घेतलेली शपथ पूर्ण करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ३०:१०-१२—शमुवेलला यहोवाच्या सेवेत देण्याची हन्‍नाने जी शपथ घेतली होती ती एलकानालाही मान्य होती, हे आपण कशावरून म्हणू शकतो? (१शमु १:११; इन्साइट-२ २८ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण ३०:१-१६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: देवाचा उद्देश—यश ५५:११ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. अभ्यासाचं एखादं प्रकाशन द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १५

  • सृष्टीतून धीर धरण्यास शिका:  (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि व्हिडिओत दाखवलेल्या प्रत्येक झाडाबद्दल आणि प्राण्याबद्दल पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: धीर धरण्याच्या बाबतीत आपण यांच्यापासून काय शिकू शकतो? आपणही असाच धीर कसा दाखवू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा