वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. २
  • ३-९ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. २

३-९ मे

गणना २७-२९

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण २८:७, १४—पेयार्पणं काय होती? (इन्साइट-२ ५२८ ¶५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण २८:११-३१ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: देवाचा उद्देश—उत्प १:२८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो, तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०५ १२/१ १०-११ ¶१०-१३ —विषय: कोणती अर्पणं आणि बलिदानं यहोवा स्वीकारतो? (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • यहोवाचे मित्र बना —सगळ्यांवर प्रेम करा:  (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: शाळेतली मुलं प्रियासोबत वाईट का वागत होती? केतकी प्रियाशी प्रेमाने कशी वागली? तुमच्यापेक्षा वेगळं असणाऱ्‍या लोकांशी तुम्ही प्रेमाने कसं वागू शकता?

  • खरा मित्र:  (९ मि.) चर्चा. बोर्डवरचं कार्टून दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: मित्र निवडताना तुम्ही काय पाहिलं पाहिजे? चांगले मित्र मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही तुमची मैत्री आणखी पक्की कशी करू शकता?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ६

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा