वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १४
  • फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मीच तुझा वारसा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • विश्‍वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?

मवाबी लोकांनी इस्राएलांना वाईट गोष्टीच्या मोहात पाडलं (गण २५:१, २; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶१-२)

इस्राएली लोक यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत आणि ते स्वार्थी बनले. त्यामुळे यहोवाचा राग त्यांच्यावर भडकला (गण २५:३-५; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶४)

एका व्यक्‍तीने धाडस दाखवून जे पाऊल उचललं, त्यामुळे यहोवाचा राग शांत झाला (गण २५:६-११)

एक तरूण बहीण आपल्या वर्गसोबत्यांना ‘जीवसृष्टीची सुरुवात’ हे माहितीपत्रक वापरून माहिती देत आहे. आणि एका विद्यार्थीनीने हात वर केला आहे.

स्वतःला विचारा, ‘आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी मला कोणकोणत्या परिस्थितीत धैर्य दाखवावं लागेल?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा