वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १४
  • २६ एप्रिल-२ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ एप्रिल-२ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १४

२६ एप्रिल–२ मे

गणना २५-२६

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण २६:५५, ५६—इस्राएलच्या वंशांना जमिनीचे वाटे नेमून देण्यासाठी यहोवाने जी पद्धत वापरली, त्यावरून त्याची बुद्धी कशी दिसून येते? (इन्साइट-१ ३५९ ¶१-२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण २५:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि एखाद्या व्हिडिओबद्दल सांगून त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ३)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०४ ४/१ २९—विषय: गणना २५:९ आणि १ करिंथकर १०:८ या वचनांमध्ये दिलेल्या संख्येत फरक का आहे? (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २७

  • “काळजीपूर्वक मित्र निवडा”: (१५ मि.) चर्चा. इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा