वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १०
  • ५-११ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १०

५-११ एप्रिल

गणना १७-१९

  • गीत १ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मीच तुझा वारसा आहे” (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण १८:१९—“कायमचा मिठाचा करार” या शब्दांचा काय अर्थ होतो? (सावध राहा!०२-E ६/१५ १४ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण १८:१-१३ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. पुनर्भेट: येशू—मत्त २०:२८  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेल्या एखाद्या साहित्याबद्दल सांगा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१८.०१ १८ ¶४-६—विषय: आपण यहोवाला भेट का देतो? (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १९

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा २

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा