वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ११
  • १२-१८ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ११

१२-१८ एप्रिल

गणना २०-२१

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण २०:२३-२७—यहोवाने अहरोनची चूक सुधारली तेव्हा अहरोनने जी मनोवृत्ती दाखवली त्यातून आणि यहोवाचा त्याच्याबद्दल जो दृष्टिकोन होता त्यातून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज१४ ६/१५ २६ ¶१२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण २०:१-१३ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

  • भाषण: (५ मि.) सावध राहा! ४/१५ ८—विषय: मला माझ्या रागावर ताबा कसा ठेवता येईल? (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५३

  • इतरांना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी बोला:  (७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलल्यामुळे किंवा त्यांची टिका केल्यामुळे इतरांवर कसा परिणाम होतो? या व्हिडिओत दाखवलेल्या बांधवाला कोणत्या गोष्टीमुळे स्वतःमध्ये बदल करता आला?

  • सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!:  (८ मि.) चर्चा. बोर्डवरची कार्टून्स दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: बऱ्‍याच जणांना कोणत्या दबावाचा सामना करावा लागतो? निर्गम २३:२ मध्ये कोणता सल्ला दिला आहे? सोबत्यांच्या दबावाचा सामना करत असताना कोणत्या चार गोष्टी तुम्हाला मदत करतील?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा