वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ८
  • २९ मार्च-४ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ मार्च-४ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ८

२९ मार्च–४ एप्रिल

गणना १५-१६

  • गीत ५३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण १५:३२-३५—या घटनेतून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज९८ ९/१ २० ¶१-२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण १५:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: येशू—मत्त १६:१६ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ५/१५ १५ ¶५-६—विषय: योग्य प्रकारचा आणि अयोग्य प्रकारचा गर्व यात काय फरक आहे? (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका”: (१५ मि.) चर्चा. ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  पान २ वरची प्रस्तावना, धडा १

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा