वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ९
  • जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठेने सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ते एकनिष्ठ जन पहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • निष्ठा कोणत्या किंमतीवर?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ९
जमीन दुभागून बंडखोर इस्राएली लोकांना गिळून टाकते.

ख्रिस्ती जीवन

जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका

कोरह, दाथान आणि अबीराम यांनी यहोवाच्या व्यवस्थेविरुद्ध बंड केलं. ते यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत. यहोवाने या बंडखोर लोकांचा आणि त्यांना साथ देणाऱ्‍या लोकांचा नाश केला. (गण १६:२६, २७, ३१-३३) कोणत्या परिस्थितीत आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहणं कठीण जाऊ शकतं? अविश्‍वासू लोकांचं अनुकरण करण्यापासून दूर राहण्यासाठी बायबलमधली कोणती उदाहरणं आपल्याला मदत करू शकतात?

ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका’ या व्हिडिओतल्या एका दृष्यात, निकी अशी कल्पना करते, की एका बेफाम पार्टीत तिचा मित्र तिला दारूचा ग्लास देत आहे.

    कोणत्या परिस्थितीमुळे निकीच्या एकनिष्ठेची परिक्षा झाली, आणि कोणत्या गोष्टीवर विचार केल्यामुळे तिला एकनिष्ठ राहायला मदत झाली?

  • ‘ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका’ या व्हिडिओतल्या एका दृष्यात निराश झालेला एक बांधव त्याला अस्वस्थ करणाऱ्‍या परिस्थितीबद्दल विचार करत आहे.

    एका निराश झालेल्या बांधवाला एकनिष्ठ राहणं का अवघड होतं, आणि कोणत्या गोष्टीवर विचार केल्यामुळे त्याला मदत झाली?

  • ‘ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका’ या व्हिडिओतल्या एका दृष्यात एक वडील राज्य सभागृहाच्या पार्किंगमध्ये एका विधवा बहिणीसोबत एकांतात बोलत असल्याची कल्पना करत आहेत.

    मंडळीतल्या वडिलांसमोर कोणती परिस्थिती निर्माण झाली, पण कशामुळे ते एकनिष्ठ राहू शकले?

  • ‘ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका’ या व्हिडिओतल्या एका दृष्यात एक तरूण बांधव ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी त्याच्या मित्राने पाठवलेली लिंक पाहत आहे.

    कॉलेजमध्ये शिकणाऱ्‍या एका बांधवासमोर कोणत्या गोष्टीचा मोह होता, पण कोणाच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे त्याला एकनिष्ठ राहता आलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा