वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. ५
  • यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • नैतिक शुद्धाचरण हेच युवकांचे रुपसौंदर्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १४-१५

यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे

१५:१३-१५, २८-३१

यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत ठेवण्यासाठी आपलं मन आणि शरीर शुद्ध असणं गरजेचं आहे. याचा अर्थ हा होतो की आपण ज्या जगात राहतो ते जरी अशुद्ध असलं तरी आपण शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या शुद्ध असलं पाहिजे. आणि यहोवाने ठरवलेल्या स्तरांचं विश्‍वासूपणे पालन केलं पाहिजे. आपल्या स्वर्गीय पित्याच्या नजरेत अशुद्ध असलेल्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे.

कोलाज: जगातली अशुद्धता दाखवणारे दृश्‍य. १. एक सैनिक इतर सैनिकांवर प्रार्थना करत आहे. २. एक स्त्री धर्मगुरू दोन पुरूषांचं लग्न लावून देत आहे. ३. एका गजबजलेल्या मॉलमध्ये ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा आणि ख्रिसमस ट्री लावलं आहे.

जगाचे स्तर नाकारल्यामुळे मला कोणता फायदा होऊ शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा