वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ५
  • आभार मानण्याचा एक मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आभार मानण्याचा एक मार्ग
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • “तुम्ही कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • आपले आभार व्यक्‍त करा!
    आमची राज्य सेवा—२००४
  • कृतज्ञता दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • लेवीय पुस्तकातून शिकण्यासारखे धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ५
एक इस्राएली कुटुंब शांती-अर्पणासाठी दिलं गेलेलं मांस खाताना.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ६-७

आभार मानण्याचा एक मार्ग

७:११-१५, २०

इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांवरून आपल्याला एका गोष्टीची आठवण होते. ती म्हणजे, आपण यहोवाचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या प्रार्थनांतून आणि वागण्याबोलण्यातून हे दाखवू शकतो की आपण यहोवाचे आभारी आहोत.—फिलि ४:६, ७; कल ३:१५.

  • आपण कोणत्या विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थनेत यहोवाचे आभार मानू शकतो?—१थेस ५:१७, १८

  • आभार व्यक्‍त केल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडू शकतात?

  • एखादी व्यक्‍ती कशा प्रकारे ‘दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरून’ जेवू शकते? आणि तिला यहोवाची कदर नाही हे त्यावरून कसं दिसतं?—१कर १०:२०, २१

एक इस्राएली स्त्री वर बघत यहोवाचे आभार मानत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा