वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ५
  • २३-२९ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ५

२३-२९ नोव्हेंबर

लेवीय ६-७

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “आभार मानण्याचा एक मार्ग”: (१० मि.)

    • लेवी ७:११, १२—शांती-अर्पण हा स्वेच्छेने यहोवाचे आभार मानण्याचा एक मार्ग होता (टेहळणी बुरूज१९.११ पृ.२२-२३ परि. ९)

    • लेवी ७:१३-१५—एक व्यक्‍ती जेव्हा आपल्या कुटुंबासोबत मिळून शांती-अर्पण द्यायची तेव्हा एका अर्थाने ती आणि तिचं कुटुंब यहोवासोबत जेवायचं. यावरून त्यांचे यहोवासोबत शांतीचे संबंध आहेत हे दिसून यायचं (टेहळणी बुरूज०० ८/१५ पृ. १५-१६ परि. १५)

    • लेवी ७:२०—यहोवा फक्‍त शुद्ध असलेल्या व्यक्‍तींकडूनच शांती-अर्पण स्वीकारायचा (टेहळणी बुरूज०० ८/१५ पृ. १९ परि. ८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी ६:१३—वेदीवर जळत असलेली आग कोणी लावली याबद्दल यहुदी लोकांचा काय विश्‍वास आहे, पण बायबल याबद्दल काय म्हणतं? (इन्साइट-१ पृ. ८३३ परि. १)

    • लेवी ६:२५—पार्पापण हे होमार्पण आणि शांती-अर्पण यांच्यापेक्षा वेगळं कसं होतं? (ऑल स्क्रिप्चर पृ. २७ परि. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी ६:१-१८ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. २ २०२० यामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल सांगा आणि ते नियतकालिक द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १७ परि. १२-१३ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५

  • यहोवाचे मित्र बना—कदर बाळगा:  (५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर, मंडळीत लहान मुलं असतील तर आधीच निवडलेल्या काही मुलांना स्टेजवर बोलवा आणि त्यांना व्हिडिओबद्दल प्रश्‍न विचारा.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब  भाग २

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा