वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ६
  • ३० नोव्हेंबर-६ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० नोव्हेंबर-६ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ६

३० नोव्हेंबर–६ डिसेंबर

लेवीय ८-९

  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा”: (१० मि.)

    • लेवी ८:६-९, १२—मोशेने याजकांना नियुक्‍त केलं (इन्साइट-१ पृ. १२०७)

    • लेवी ९:१-५—याजकांनी पहिल्यांदा प्राण्यांचं बलिदान दिलं तेव्हा संपूर्ण इस्राएली राष्ट्र तिथं उपस्थित होतं (इन्साइट-१ पृ. १२०८ परि. ८)

    • लेवी ९:२३, २४—यहोवाने हे दाखवलं की त्याला याजकांची नियुक्‍ती मान्य आहे (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २३ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी ८:६—इस्राएलचे याजक शारीरिक रीत्या शुद्ध असावेत, या यहोवाच्या आज्ञेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. ९ परि. ६)

    • लेवी ८:१४-१७—याजकांची नियुक्‍ती करताना अहरोनने नाही, तर मोशेने बलिदानं अर्पण का केली? (इन्साइट-२ पृ. ४३७ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी ८:३१–९:७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. २ २०२० यामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल सांगा आणि ते नियतकालिक द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ८ परि. ६-७ (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • “सेवाकार्यात आपली कौशल्यं वाढवा—टेलिफोनचा वापर करून”: (१५ मि.) चर्चा. हा भाग सेवा पर्यवेक्षक हाताळतील. व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब  भाग ३

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा