वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. ४
  • मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मोशे व अहरोन फारोला भेटतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. ४
मोशे आणि अहरोन राजासनावर बसलेल्या फारोसमोर येतात.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १०-११

मोशे आणि अहरोन यांनी खूप धैर्य दाखवलं

१०:३-६, २४-२६, २८; ११:४-८

मोशे आणि अहरोन यांच्या काळात फारो हा जगातला सगळ्यात शक्‍तिशाली राजा होता. पण ते त्याच्याशी खूप धैर्याने आणि निर्भयपणे बोलले. त्यांना असं का करता आलं? मोशेबद्दल बायबल म्हणतं: “विश्‍वासानेच त्याने इजिप्त देश सोडला. पण त्याने राजाच्या क्रोधाला भिऊन असं केलं नाही. तर जो अदृश्‍य होता त्याला पाहत असल्यासारखा तो विश्‍वासात खंबीर राहिला.” (इब्री ११:२७) मोशे आणि अहरोन यांचा यहोवावर मजबूत विश्‍वास होता आणि ते त्याच्याच मदतीवर अवलंबून राहिले.

कोणत्या परिस्थितींमध्ये एखाद्या अधिकाऱ्‍यासमोर आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी तुम्हाला धैर्य दाखवावं लागू शकतं?

कोलाज: धैर्य दाखवावं लागू शकतं अशा काही परिस्थिती. १. शाळेत इतर मुलं झेंड्याला सलामी देत असताना एक मुलगा शांतपणे उभा आहे. २. एक भाऊ कोर्टातल्या अधिकाऱ्‍यांसमोर उभा आहे. ३. एक तरुण भाऊ सेवाकार्यात घरमालकाला पत्रिका देत असताना जवळच उभा असलेला पोलिस त्याला पाहत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा