वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जुलै पृ. २
  • “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • तांबडा समुद्र ओलांडणं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • यहोवा दिलेलं अभिवचन नेहमी पूर्ण करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जुलै पृ. २
इस्राएली लोकांसोबत इतर देशांच्या लोकांचा मोठा समुदाय इजिप्तमधून बाहेर पडतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ६-७

“मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील”

६:१, ६, ७; ७:४, ५

इजिप्तवर पीडा आणण्याआधी आणि इस्राएली लोकांना गुलामगिरीतून सोडवण्याआधी, यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं की तो लवकरच काय करणार आहे. यहोवाने त्यांना सांगितलं, की त्यांनी पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं अशा रितीने ते त्याचं सामर्थ्य पाहतील. आणि यहोवा कोण आहे हे इजिप्तच्या लोकांना कळून येईल. देवाने सांगितलेल्या या गोष्टी पूर्ण झाल्या तेव्हा इस्राएली लोकांचा विश्‍वास मजबूत झाला. आणि यामुळे इजिप्तच्या लोकांप्रमाणे उपासना न करण्याचा त्यांचा निश्‍चय आणखी पक्का झाला.

यहोवाने भविष्यासाठी दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होतील, यावर तुमचा विश्‍वास या अहवालामुळे कसा मजबूत होतो?

यहोवाचे विश्‍वासू उपासक मोठ्या संकटातून बाहेर येत आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा