मोशे आणि अहरोन फारोसमोर उभे आहेत
चर्चेसाठी नमुने*
●○ पहिली भेटa
प्रश्न: आज आपण जगाच्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत का?
वचन: २ती ३:१-५
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: शेवटले दिवस संपल्यानंतर काय होईल?
○● पुनर्भेट
प्रश्न: शेवटले दिवस संपल्यानंतर काय होईल?
वचन: प्रक २१:३, ४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो?
a या महिन्यापासून चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांमध्ये फक्त पहिली भेट आणि पुनर्भेट असेल.