इसहाक लहान असताना अब्राहाम त्याला यहोवाबद्दल शिकवत आहे
चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: भविष्यात काय होईल हे आपल्याला कोण सांगू शकतं?
वचन: यश ४६:१०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलमध्ये दिलेल्या कोणकोणत्या भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होताना दिसत आहेत?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: बायबलमध्ये दिलेल्या कोणकोणत्या भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होताना दिसत आहेत?
वचन: २ती ३:१-५
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाने दिलेली कोणती अभिवचनं लोक भविष्यात पूर्ण होताना अनुभवतील?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: देवाने दिलेली कोणती अभिवचनं लोक भविष्यात पूर्ण होताना अनुभवतील?
वचन: यश ६५:२१-२३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाने दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यात त्याच्या पुत्राची काय भूमिका असेल?