वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ४
  • सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहूदा ३
  • ‘विश्‍वासासाठी जोरदार लढा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • धर्मत्याग्यांबद्दल दक्षता राखा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • योहानाच्या व यहूदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ योहान १–१३; ३ योहान १–१४–यहूदा १–२५

सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे

यहूदा ३

एक माणूस अरुंद दारातून जाण्याचा कसोशीने प्रयत्न करताना

येशूने म्हटलं: “अरुंद दारातून आत जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.” (लूक १३:२४) येशूच्या शब्दांवरून कळतं की देवाची स्वीकृती मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे, खूप मेहनत घेतली पाहिजे. येशूचा भाऊ, यहूदा यानेही देवाच्या प्रेरणेने असाच सल्ला दिला: “विश्‍वासाचे रक्षण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा.” पुढील गोष्टी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे:

  • लैंगिक अनैतिकतेचा विरोध करण्यासाठी.—यहू ६, ७

  • अधिकारपदावर असणाऱ्‍यांचा आदर करण्यासाठी.—यहू ८, ९

  • “परमपवित्र विश्‍वासावर” म्हणजे ख्रिस्ती शिकवणींवर भरवसा दृढ करण्यासाठी.—यहू २०, २१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा