वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ८
  • तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • मॅसोरेट कोण होते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • इतरांचा आदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची माझी इच्छा कायमची तृप्त होईल
    सावध राहा!—१९९८
  • आज लोक आदर का करत नाहीत?
    सावध राहा!—२०२४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ८
एलीया आपल्या वस्त्रांनी यार्देन नदीचं पाणी दुभंगताना, अलीशा ते पाहत आहे

ख्रिस्ती जीवन

तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?

तुम्हाला अलीकडेच सहायक सेवक किंवा एक वडील म्हणून सेवा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे का? अशा जबाबदाऱ्‍या पार पाडणाऱ्‍या इतर बांधवांपेक्षा तुमच्याकडे कदाचित जास्त कौशल्य, क्षमता किंवा शिक्षण असेल. पण तरीसुद्धा या बांधवांकडून तुम्ही बरंच काही शिकू शकता. तसंच वाढत्या वयामुळे, आरोग्याच्या समस्येमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे जरी काही विश्‍वासू बांधव मंडळीत वडील किंवा सहायक सेवक म्हणून काम करत नसले तरी त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही बरंच काही शिकू शकता.

अनुभवी बांधवांचा आदर करा हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  1. बंधू रिचर्डस्‌ बेनला वचन वाचून दाखवत असताना

    १. बंधू रिचर्डस्‌ यांनी बंधू बेलो यांना कसा आदर दिला?

  2. बेन मंडळीच्या क्षेत्राचा नकाशा पुन्हा तयार करत असताना

    २. बेन कोणती चूक करतो आणि का?

  3. बंधू बेलो बेनसोबत नाष्टा करताना बोलत आहेत

    ३. अलीशाच्या उदाहरणावरून बेनला काय शिकायला मिळालं?

  4. ४. तुम्ही स्त्री असो वा पुरुष, मंडळीतल्या अनुभवी लोकांना तुम्ही कसा आदर दाखवू शकता आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे शिकू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा