देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ तीमथ्य १-३
चांगल्या कामासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करा
बांधवांनी, लहान वयातच मंडळीच्या कामात पुढे येण्यासाठी प्रयत्न करणं खूप चांगलं आहे. त्यामुळे मोठं झाल्यानंतर एक सहायक सेवक म्हणून काम करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण प्राप्त करण्याची आणि आपली योग्यता पटवून देण्याची संधी त्यांना मिळू शकते. (१ती ३:१०) मग एक बांधव त्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो? खाली दिलेले गुण विकसित करण्याद्वारे आणि ते प्रदर्शित करण्याद्वारे, तो असं करू शकतो:
स्वार्थत्यागी वृत्ती.—आपली राज्य सेवा ७/१३ पृ. ५ परि. २
आध्यात्मिकता.—आपली राज्य सेवा ७/१३ पृ. ६ परि. ३
भरवशालायक व विश्वासू असणं.—आपली राज्य सेवा ७/१३ पृ. ६ परि. ४