वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जुलै पृ. ६
  • हरवलेल्या मुलाचा दाखला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हरवलेल्या मुलाचा दाखला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्या शोमरोन्याचा दाखला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • क्षमा करण्यास तत्पर असणारा पिता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही “जागृत” राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • दक्ष आणि कष्टाळू असा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जुलै पृ. ६
उधळा मुलगा परतल्यावर त्याचे पिता त्याचं स्वागत करताना

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १४-१६

हरवलेल्या मुलाचा दाखला

१५:११-३२

या दाखल्यातून शिकण्यासारखे काही धडे.

  • आपल्या स्वर्गीय पित्याच्या पंखांखाली म्हणजे देवाच्या लोकांमध्ये सुरक्षित राहण्यातच सुज्ञता आहे

  • आपण जर देवाच्या मार्गापासून दूर गेलो तर आपण नम्रपणे परतलं पाहिजे आणि यहोवा आपल्याला माफ करायला तयार आहे ही खात्री आपण बाळगली पाहिजे

  • जे पश्‍चात्ताप दाखवतात व मंडळीत परत येतात त्यांचं प्रेमळपणे स्वागत करण्याद्वारे आपण यहोवाचं अनुकरण केलं पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा