३० जुलै–५ ऑगस्ट
लूक १४-१६
गीत २१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“हरवलेल्या मुलाचा दाखला”: (१० मि.)
लूक १५:११-१६—बहकलेल्या मुलाने वारशाने मिळालेली संपत्ती व्यर्थ गोष्टींमागे उधळून टाकली (“एका मनुष्याला दोन मुलं होती” “धाकटा मुलगा” “उधळून टाकली” “ऐशआरामात” “डुकरं चारण्यासाठी” “डुकरं खात असलेल्या शेंगा” अभ्यासासाठी माहिती-लूक १५:११-१६, nwtsty)
लूक १५:१७-२४—त्याने पश्चात्ताप केला आणि घरी परतल्यावर त्याच्या प्रेमळ पित्याने त्याचं स्वागत केलं (“तुमच्याविरुद्ध” “मजूर” “प्रेमाने त्याचे मुके घेतले” “मुलगा म्हणवून घेण्याची” “झगा . . . अंगठी . . . जोडे” अभ्यासासाठी माहिती-लूक १५:१७-२४, nwtsty)
लूक १५:२५-३२—मोठ्या मुलाची विचारसरणी सुधारण्यात आली
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक १४:२६—या संदर्भात “द्वेष” या शब्दाचा काय अर्थ होतो? (“द्वेष” अभ्यासासाठी माहिती-लूक १४:२६, nwtsty)
लूक १६:१०-१३—येशूने ‘अनीतिमान धन’ याचा उल्लेख केला तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. ८-९ परि. ७-८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १४:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १४-१५
ख्रिस्ती जीवन
“मी उधळा पुत्र होतो”: (१५ मि.) अवेक! डिसेंबर २००६ पृष्ठं १३-१५ वरील लेखावर चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २ परि. १६-२३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना