ख्रिस्ती जीवन
मी उधळा पुत्र होतो
मीरोस विल्यम संडे यांची जीवनकथा, मी उधळा पुत्र होतो हा लेख वाचा. (अवेक!०६ १२ पृ. १३-१५) त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
मीरोस आध्यात्मिक गोष्टींपासून हळूहळू दूर कसा गेला?
पालक या नात्याने मीरोसच्या आईवडिलांनी एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?
या लेखातून आपल्याला पुढील गोष्टींबद्दल कोणते धडे शिकायला मिळतात?
“कसेही करून श्रीमंत” होण्याबद्दल (१ती ६:९, १०)
वाईट संगतीबद्दल
यहोवाला प्रार्थना करण्याबद्दल
पश्चात्ताप आणि क्षमा करण्याबद्दल