देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क १-२
“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”
आपण या चमत्कारातून काय शिकतो?
वारशाने मिळालेल्या पापामुळे आपण आजारी पडतो
येशूकडे पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि आजारी लोकांना बरं करण्याची शक्ती आहे
येशू देवाच्या राज्यात अपरिपूर्णता आणि आजारपण कायमचं काढून टाकणार आहे
आजारी असताना मार्क २:५-१२ ही वचनं मला धीर धरायला कशी मदत करू शकतात?