२३-२९ एप्रिल
मार्क ३-४
गीत ४७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“शब्बाथाच्या दिवशी बरं करणं”: (१० मि.)
मार्क ३:१, २—यहुदी धार्मिक पुढारी येशूला दोषी ठरवण्यासाठी कारण शोधत होते (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३२ परि. १-२)
मार्क ३:३, ४—शब्बाथाबद्दलचे त्यांचे विचार अशास्त्रीय आणि टोकाचे होते (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३२ परि. ३)
मार्क ३:५—“त्यांची मने किती कठोर आहेत हे पाहून [येशूला] खूप दुःख झाले” (“खूप दुःख झाले. तेव्हा त्याने रागाने” अभ्यासासाठी माहिती-मार्क ३:५, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क ३:२९—पवित्र आत्म्याची निंदा करणं म्हणजे काय आणि त्याचे कोणते परिणाम होऊ शकतात? (“पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा करणं” “पापाचा दोष कायमचा त्याच्यावर राहील” अभ्यासासाठी माहिती-मार्क ३:२९, nwtsty)
मार्क ४:२६-२९—बी पेरून झोपी गेलेल्या माणसाचा येशूने जो दाखला दिला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. १२-१३ परि. ६-८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ३:१-१९क
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ३ परि. २१-२२—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं”: (१५ मि.) मार्क ४:९ (“ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं” अभ्यासासाठी माहिती-मार्क ४:९, nwtsty) हे वचन समजवा. सल्ला स्वीकारून सुज्ञ बना हा व्हिडिओ दाखवा. मग, “देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकामधील ४ अध्यायातल्या “सुबोध ऐक आणि शिक्षण स्वीकार” या चौकटीवर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १४ परि. १५-१९, पृ. १९१ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना