वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. ४
  • १६-२२ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. ४

१६-२२ एप्रिल

मार्क १-२

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”: (१० मि.)

    • [मार्क पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • मार्क २:३-५—येशूने लकवा मारलेल्या व्यक्‍तीचं पाप दयाळूपणे माफ केलं (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २६ परि. ३-७)

    • मार्क २:६-१२—लकवा मारलेल्या व्यक्‍तीला बरं करण्याद्वारे येशूने दाखवून दिलं, की पाप क्षमा करण्याचा अधिकार त्याला आहे (“असं म्हणणं जास्त सोपं आहे?” अभ्यासासाठी माहिती-मार्क २:९, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क १:११—यहोवाने येशूला जे म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? (“स्वर्गातून असा आवाज ऐकू आला” “तू माझा . . . पुत्र आहेस” “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” अभ्यासासाठी माहिती-मार्क १:११, nwtsty)

    • मार्क २:२७, २८—येशूने स्वतःला ‘शब्बाथाचा प्रभू’ का म्हटलं? (“शब्बाथाचा प्रभू” अभ्यासासाठी माहिती-मार्क २:२८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३८

  • “मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलो आहे”: (७ मि.) चर्चा. तुरुंगापासून समृद्धीपर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्‍न विचारा: डॉनल्डला खरा आनंद कशा प्रकारे मिळाला? प्रचारकार्य करताना आपण येशूच्या निःपक्षपाती वृत्तीचं अनुकरण कसं करू शकतो?—मार्क २:१७.

  • यहोवा “भरपूर” प्रमाणात क्षमा करतो: (८ मि.) चर्चा. यहोवा, मी तुला पहिल्या स्थानी ठेवणार हा व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्‍न विचारा: ॲनालीज यहोवाकडे का आणि कशी परतली? (यश ५५:६, ७) यहोवापासून जे दूर गेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही तिच्या अनुभवाचा कसा वापर करू शकता?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १४ परि. १०-१४, पृ. १८८-१८९ वरील चौकट, पृ. २५४-२५५ वरील परिशिष्ट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा