वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जून पृ. २
  • ५-११ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जून पृ. २

५-११ जून

यिर्मया ५१-५२

  • गीत ३७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या वचनातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत पूर्ण होते”: (१० मि.)

    • यिर्म ५१:११, २८—बाबेलवर कोण विजय मिळवेल, हे यहोवाने आधीच सांगितलं होतं (इन्साइट-२ पृ. ३६० परि. २-३)

    • यिर्म ५१:३०—कोणताही विरोध न होता शत्रू बाबेलमध्ये शिरतील, हे यहोवाने आधीच सांगितलं होतं (इन्साइट-२ पृ. ४५९ परि. ४)

    • यिर्म ५१:३७, ६२—बाबेल हा निर्जन प्रदेश होईल, याबद्दल यहोवाने भविष्यवाणी केली होती (इन्साइट-१ पृ. २३७ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म ५१:२५—बाबेलला नाश करणारे पर्वत असं का म्हटलं आहे? (इन्साइट-२ पृ. ४४४ परि. ९)

    • यिर्म ५१:४२—“समुद्र बाबेलावर लोटला आहे” याचा काय अर्थ होतो? (इन्साइट-२ पृ. ८८२ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ५१:१-११

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. jw.org वर BIBLE TEACHINGS > HELP FOR THE FAMILY या विभागात असलेली माहिती घरमालकाला दाखवण्याचं प्रचारकांना प्रोत्साहन द्या. पुनर्भेट घेताना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक कसं सादर करता येईल याचं एक प्रात्यक्षिक दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २३

  • “यहोवाच्या अभिवचनांवर तुमचा विश्‍वास किती मजबूत आहे?”: (१५ मि.) प्रश्‍न आणि उत्तरं. एकमेकांचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी, बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांवर बंधूभगिनींनी वेळोवेळी चर्चा करावी, असं सर्वांना प्रोत्साहन द्या.—रोम १:११, १२.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २३ परि. १५-२९, पृ. २३६ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा