ख्रिस्ती जीवन
तुम्ही दाखवलेलं प्रेम यहोवा कधीच विसरणार नाही
तुम्ही दाखवलेलं प्रेम यहोवा कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्नांवर चर्चा करा:
वृद्धावस्थेत कोणत्या समस्या येतात?
वृद्ध लोकांमध्ये सहसा कोणते चांगले गुण असतात?
तुम्ही जर वृद्ध असाल तर लेवीय १९:३२ आणि नीतिसूत्रे १६:३१ या वचनांतून तुम्हाला प्रोत्साहन कसं मिळतं?
यहोवाचे जे सेवक आता वृद्ध झाले आहेत आणि जे सेवाकार्यात जास्त करू शकत नाहीत, अशांबद्दल यहोवाला कसं वाटतं?
आपण वृद्ध असलो तरी आपण काय केलं पाहिजे असं यहोवाला वाटतं?
वृद्ध बंधुभगिनी तरुणांना प्रोत्साहन कसं देऊ शकतात?
अलीकडे एखाद्या वृद्ध बांधवाने किंवा बहिणीने तुम्हाला कसं प्रोत्साहन दिलं?