वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मे पृ. ६
  • २२-२८ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मे पृ. ६

२२-२८ मे

यिर्मया ४४-४८

  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागू नको”: (१० मि.)

    • यिर्म ४५:२, ३—बारूख आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळे निराश झाला (जेरमाया पृ. १०४-१०५ परि. ४-६)

    • यिर्म ४५:४, ५क—यहोवाने प्रेमळपणे बारूखची चुकीची समज सुधारली (जेरमाया पृ. १०३ परि. २)

    • यिर्म ४५:५ख—बारूखने महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे त्याचा जीव वाचला (टेहळणी बुरूज१६.०७ पृ. ८ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म ४८:१३—मवाबचे लोक कमोशाविषयी लज्जित का होतील? (इन्साइट-१ पृ. ४३०)

    • यिर्म ४८:४२—यहोवाने मवाबच्या लोकांविरुद्ध जो न्यायदंड सुनावला त्यामुळे आपला विश्‍वास कसा वाढतो? (इन्साइट-२ पृ. ४२२ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म. ४७:१-७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब माहितीपत्रक—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब माहितीपत्रक—पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. २२८-२२९ परि. ९-१०—एखाद्या समस्येचा सामना करताना विद्यार्थी त्याविषयी संशोधन कसं करू शकतो, हे थोडक्यात दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • तरुणांनो—मोठमोठ्या गोष्टींच्या मागे लागू नका: (१५ मि.) चर्चा. तरुण लोक विचारतात—मी जीवनात काय करणार?—मागे पाहताना, हा व्हिडिओ दाखवून सुरुवात करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २२ परि. १४-२४, पृ २२४ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा