वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. ३
  • यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • महान कुंभाराकडून आकार मिळवण्यास तुम्ही तयार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमच्या विचारसरणीला कोण आकार देतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १७-२१

यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या

एक कुंभार मातीच्या भांड्याला आकार देताना

यहोवा तुम्हाला आकार देतो तेव्हा त्याला योग्य प्रतिसाद द्या

१८:१-११

  • सल्ला किंवा ताडन देण्याद्वारे यहोवा आपल्या आध्यात्मिक गुणांना आकार देतो

  • आपण मऊ मातीप्रमाणे असण्याची आणि आज्ञाधारक राहण्याची गरज आहे

  • यहोवा कधीच आपल्या इच्छेविरुद्ध असलेल्या गोष्टी करण्याचा आपल्यावर दबाव आणत नाही

मातीचं भांडं बनवताना कोणता आकार द्यायचा याबद्दल कुंभार आपलं मन कदाचित बदलू शकतो

  • यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलं असल्यामुळे त्याच्याकडून आकार मिळवण्याचं एकतर आपण स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो

  • यहोवाच्या मार्गदर्शनाला लोक ज्या प्रकारे प्रतिसाद देतात त्यानुसार तो आपल्या वागण्यात फेरबदल करतो

    महान कुंभार आकार देण्याचं एक उदाहरण: दोन वडील एका ख्रिस्ती बांधवाशी बोलताना तो तिथून निघून जातो पण पुन्हा त्यांच्याशी बोलायला येतो

कोणकोणत्या बाबतीत यहोवाने मला आकार द्यावा असं मला वाटतं?

तुम्हाला माहीत होतं का?

मातीच्या मडक्याजवळ पडलेले मातीच्या भांड्याचे तुकडे

बायबल काळात मातीचा सहसा जास्त वापर केला जायचा. माती ओली असताना ती मऊ असते आणि तिला सहज आकार देता येतो. तसंच तेव्हा त्याच्यावर जे कोरलं जातं तेही कायम राहतं. मातीच्या भांड्याला जरी भट्टीत तापवण्यात आलं तरी ते नाजूक असतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा