वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. २
  • ३-९ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. २

३-९ एप्रिल

यिर्मया १७-२१

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणाला आकार देऊ द्या”: (१० मि.)

    • यिर्म १८:१-४—एका कुंभाराला मातीवर अधिकार असतो (टेहळणी बुरूज९९ ४/१ पृ. २२ परि. ३)

    • यिर्म १८:५-१०—यहोवाला मानवांवर अधिकार आहे (इन्साइट-२ पृ. ७७६ परि. ४)

    • यिर्म १८:११—यहोवा तुम्हाला आकार देतो तेव्हा त्याला योग्य प्रतिसाद द्या (टेहळणी बुरूज९९ ४/१ पृ. २२ परि. ४-५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म १७:९—हृदयाचा कपटीपणा कसा दिसून येऊ शकतो? (टेहळणी बुरूज०१ १०/१५ पृ. २५ परि. १३)

    • यिर्म २०:७—यहोवा कशा प्रकारे यिर्मयावर प्रबळ ठरला आणि कोणत्या अर्थाने त्याने यिर्मयाला फसवलं? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ९ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म २१:३-१४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. दुःख कधी संपेल का? ही पत्रिका ज्यांना दिली असेल त्यांना पुनर्भेट करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.) पर्याय म्हणून इयरबुकमधून शिकलेल्या धड्यांवर चर्चा करता येईल. (इयरबुक१६ पृ. २२)

  • “त्यांचं मनापासून स्वागत करा”: (१० मि.) तीन मिनिटांच्या भाषणाने या भागाची सुरवात करा. भागाच्या शेवटी, स्टीव गर्डस: आमचं केलेलं स्वागत आम्ही कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १९ परि. १-१६

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा