वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ६
  • “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या महान निर्माणकर्त्याला स्मरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • आयुष्याचा पुरेपूर लाभ घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उपदेशक ७-१२

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”

आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचा किंवा आठवणीत ठेवण्याचा मार्ग म्हणजे तरुण असताना आपली कौशल्यं त्याच्या सेवेत वापरणं

एक तरुण ताठ उभा आहे आणि वृद्ध माणूस काठीच्या साह्‍याने उभा आहे

१२:१, १३

  • संघटनेत आव्हानात्मक कामगिरी स्वीकारण्यासाठी लागणारं बळ आणि उत्साह अनेक तरुणांमध्ये असतो

  • म्हातारपण येण्याआधी तरुणांनी आपली शक्‍ती आणि वेळ देवाच्या सेवेत वापरली पाहिजे

वृद्धावस्थेत तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांचं वर्णन शलमोनाने आलंकारिक भाषेत केलं

१२:२-७

  • स्त्रिया खिडकीतून बाहेर बघतात

    वचन ३: “खिडक्यांतून पाहणाऱ्‍या अंध होतील”

    कमी दिसू लागतं

  • स्त्रिया गातात

    वचन ४: “सर्व गायनस्वर मंदावतील”

    कमी ऐकू येतं

  • फळ

    वचन ५: “इच्छा थकेल,” पं.र.भा.

    भूक लागत नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा