वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ७
  • तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • युवकांनो—तुमची आध्यात्मिक ध्येये कोणती आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी उत्तेजन द्या
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आध्यात्मिक ध्येये साकारण्याचे मार्ग
    आमची राज्य सेवा—२००६
  • आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका

तरुणांना असं वाटू शकतं की ते कधीच वृद्ध होणार नाहीत आणि सैतानाच्या या जगात येणारे “अनिष्ट दिवस” त्यांच्यावर कधीच येणार नाही. जर तुम्ही एक तरुण आहात तर आध्यात्मिक लक्ष्य ठेवण्यास अजून खूप वेळ आहे, असा विचार करणं योग्य ठरेल का?

“समय व प्रसंग” हे आपल्या सर्वांवरच म्हणजे तरुणांवर देखील येऊ शकतात. (उप ९:११) आणि “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.” (याको ४:१४, सुबोधभाषांतर) तेव्हा आध्यात्मिक लक्ष्य गाठणं विनाकारण पुढे ढकलू नका. आध्यात्मिक कार्य करण्याचं मोठं द्वार तुमच्या समोर उघडं आहे तेव्हाच त्यात प्रवेश करा. (१ करिंथ १६:९) या गोष्टीचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.

तुम्ही पुढील लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करू शकता:

  • एक तरुण बहीण दुसऱ्‍या भाषेत प्रचार करत आहे

    दुसऱ्‍या भाषेत प्रचार करणं

  • तरुण बांधव आणि बहीणी पायनियर सेवा करत आहेत

    पायनियर सेवा

  • तरुण बांधव आणि बहीणी ईश्‍वरशासित प्रशालेत भाग घेत आहेत

    विविध ईश्‍वरशासित प्रशालेत भाग घेणं

  • तरुण बांधव आणि बहीणी बांधकाम सेवा करत आहेत

    बांधकाम सेवा

  • तरुण बांधव बेथेल सेवा करत आहे

    बेथेल सेवा

  • तरुण बांधव विभागीय पर्यवेक्षकाचं कार्य करत आहे

    विभागीय पर्यवेक्षक कार्य

तुमची आध्यात्मिक ध्येयं सांगा:

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा