वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ६
  • २१-२७ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ६

२१-२७ नोव्हेंबर

उपदेशक ७-१२

  • गीत ४१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” (१० मि.)

    • उप १२:१—तरुणांनी आपला वेळ आणि शक्‍ती देवाच्या सेवेत वापरली पाहिजे (टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. १८ परि. ३; पृ. २२ परि. १)

    • उप १२:२-७—वृद्धापकाळात येणाऱ्‍या “अनिष्ट” दिवसांचा प्रभाव तरुणांवर नसतो (टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. २३ परि. २; टे.बु.०६ ११/१ पृ. ११ परि. ७)

    • उप १२:१३, १४—यहोवाची सेवा केल्यानेच आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो (टेहळणी बुरूज११-E ११/१ पृ. २१ परि. १-६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • उप १०:१—“अल्पमात्र” मूर्खपणा ज्ञानापेक्षा वरचढ कसा ठरतो? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ११ परि. ३)

    • उप ११:१—“आपले अन्‍न जलाशयावर सोड” याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ११ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उप १०:१२–११:१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) २ तीम ३:१-५—सत्य शिकवा.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) यश ४४:२७—४५:२—सत्य शिकवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २५-२६ परि. १८-२०—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • “तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका”: (१५ मि.) तरुणांनो—यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लेखावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ९ परि. १४-२४ पृ. ९६ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा