वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ३
  • सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सद्‌गुणी पत्नी भरवशालायक असते
  • एका आईचा सुज्ञ सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • अतिशय प्रिय असलेली पत्नी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पत्नी या नात्याने प्रेम व आदर दाखविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे २७-३१

सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे

नीतिसूत्रे अध्याय ३१ मध्ये राजा लमुएलच्या आईने त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला. एका सद्‌गुणी पत्नीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत हे तिने त्याला शिकवलं.

सद्‌गुणी पत्नी भरवशालायक असते

बायबल काळातली एक स्त्री आपल्या कुटुंबाला जेवण देत आहे

३१:१०-१२

  • ती आपल्या पतीच्या अधीन राहून, कुटुंबात निर्णय घेतले जात असताना मोलाचे सल्ले देते

  • तिच्या पतीला भरवसा असतो की ती योग्य निर्णय घेईल. प्रत्येक गोष्टीत तिने त्याची मंजुरी घ्यावी असा तो हट्ट धरत नाही

सद्‌गुणी पत्नी मेहनती असते

बायबल काळातली एक स्त्री धान्य दळत आहे

३१:१३-२७

  • तिच्या कुटुंबामध्ये सर्वांसाठी कपडे आणि पुरेसं अन्‍न असावं यासाठी ती काटकसर करून साधं जीवन जगते.

  • ती खूप मेहनत करते आणि रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेते.

सद्‌गुणी पत्नी आध्यात्मिक असते

एक स्त्री प्रार्थना करत आहे

३१:३०

  • ती देवाचं भय मानते आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या वैयक्‍तिक नात्याला जोपासते

तुम्हाला माहीत होतं का?

बायबल काळात लाल पोवळं फार मौलवान होतं. ते दिसायला सुंदर होतं. दुर्मिळ असल्यामुळे ते मिळवण्यासाठी फार मेहनत लागायची. ते भूमध्य आणि तांबड्या समूद्रात मिळायचं. त्याला व्यापार क्षेत्रात खूप मागणी होती.

लाल पोवळं

पोवळं किती अनमोल होतं हे आपल्याला बायबलमधून कळतं. ते नीलमणी, सोनं आणि चांदी यांच्या इतकंच मौल्यवान होतं. काही मराठी बायबलमध्ये पोवळं या शब्दाचं “मोती” असंही भाषांतर करण्यात आलं आहे.

देवाचं वचन म्हणतं की एका सद्‌गुणी पत्नीचं “मोल मोत्यांहून [पोवळ्याहून] अधिक आहे.”—नीति ३१:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा