वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ४
  • १४-२० नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ४

१४-२० नोव्हेंबर

उपदेशक १-६

  • गीत १० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा”: (१० मि.)

    • [उपदेशक पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा]

    • उप ३:१२, १३—परिश्रमात आनंदी राहणं ही देवाकडून देणगी आहे (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. ४-६)

    • उप ४:६—कामाबद्दल समतोल दृष्टिकोन ठेवा (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. ६ परि. ३-५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • उप २:१०, ११—शलमोनाला धनसंपत्तीबद्दल कोणती गोष्ट समजली? (टेहळणी बुरूज०८ ४/१५ पृ. २२ परि. ९-१०)

    • उप ३:१६, १७—जगात होणाऱ्‍या अन्यायाबद्दल आपण कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ९ परि. ८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उप १:१–१८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-37 पत्रिका—चर्चेच्या शेवटी घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) ज्यांना T-37 पत्रिका दिली आहे त्यांना पुनर्भेट करा—मोबाईल किंवा टॅबमधून वचन वाचून दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २२-२३ परि. ११-१२—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १७

  • “बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?—कसं वापरावं?”: (१५ मि.) चर्चा. त्यानंतर बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकाच्या १० व्या अध्यायातील सत्य ४ वर आधारित बायबल अभ्यासाचा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ९ परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा