वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. २
  • ७-१३ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. २

७-१३ नोव्हेंबर

नीतिसूत्रे २७-३१

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे”: (१० मि.)

    • नीति ३१:१०-१२—ती भरवशालायक असते (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. २० परि. १०; टे.बु.०० २/१ पृ. ३१ परि. २; इन्साईट-२ पृ. ११८३ परि. ६)

    • नीति ३१:१३-२७—ती मेहनती असते (टेहळणी बुरूज०० २/१ पृ. ३१ परि. ३-४)

    • नीति ३१:२८-३१—ती आध्यात्मिक असते सगळीकडे तिची प्रशंसा केली जाते (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. २० परि. ८; टे.बु.०० २/१ पृ. ३१ परि. ५, ८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति २७:१२—आपण मनोरंजन निवडण्याबाबतीत सावध कसे राहू शकतो? (टेहळणी बुरूज१५ १०/१ पृ. ८-९ परि. ३)

    • नीति २७:२१—एका व्यक्‍तीसाठी प्रशंसा कसोटी कशी ठरू शकते? (टेहळणी बुरूज११-E ८/१ पृ. २९ परि. २; टे.बु.०६ १०/१ पृ. ६ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति २९:११–३०:४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ११

  • “तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो”: (५ मि.) वडिलांचं भाषण.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ८ परि. १७-२७, पृ. ८६ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा