देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १०६-१०९
“परमेश्वराचे उपकारस्मरण करा”
यहोवाने इस्राएली लोकांना सोडवण्यासाठी जी महान कृत्ये केली ती ते लगेच का विसरले?
त्यांनी आपलं लक्ष यहोवाकडे केंद्रित न करता रोजच्या सुखसोयी आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्याकडे केलं
तुम्ही कृतज्ञतेची भावना कशी वाढवू शकता आणि ती आपल्या मनात कायम कशी जोपासू शकता?
आपल्याकडे देवाचे उपकारस्मरण करण्याची अनेक कारणं आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा
भविष्याच्या आशेवर मनन करा
आपल्याला जे विशिष्ट आशीर्वाद मिळाले आहेत त्यांबद्दल प्रार्थनेत यहोवाचे धन्यवाद करा