वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ६
  • २२-२८ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ६

२२-२८ ऑगस्ट

स्तोत्रे १०६-१०९

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करा”: (१० मि.)

    • स्तो १०६:१-३—आपण यहोवाचे आभार मानले पाहिजे (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ८ परि. १; टे.बु.०२ ६/१ पृ. १७, परि. १९)

    • स्तो १०६:७-१४, १९-२५, ३५-३९—इस्राएली लोकांनी कदर बाळगाचं सोडून दिलं आणि अविश्‍वासू बनले (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ८-९ परि. २-३; टे.बु.०१ ६/१५ पृ. १३, परि. १-३)

    • स्तो १०६:४, ५, ४८—यहोवाचे धन्यवाद करण्याची आपल्याकडे अनेक कारणं आहेत (टेहळणी बुरूज११ १०/१५ पृ. ५ परि. ७; टे.बु.०३ १२/१ पृ. १५-१६, परि. ३-६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो १०९:८—यहूदा येशूचा विश्‍वासघात करेल हे देवाने आधीच ठरवलं होतं का? (टेहळणी बुरूज०० १२/१५ पृ. २४ परि. २०; इन्साईट-१ पृ. ८५७-८५८)

    • स्तो १०९:३१—यहोवा कोणत्या अर्थानं गरिबांच्या “उजव्या हाताकडे उभा” आहे? (टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. १९ परि. ७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो १०६:१-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान ६—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान ७—पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १७८-१७९ परि. १४-१६—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल (स्तो १०७:९): (१५ मि.) चर्चा. मे २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल हा व्हिडिओ दाखवा. श्रोत्यांना, ते कोणते व्यावहारिक धडे शिकले हे विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ३ परि. १-१३, पृ. ३३ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा