वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ७
  • २९ ऑगस्ट–४ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ ऑगस्ट–४ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ७

२९ ऑगस्ट–४ सप्टेंबर

स्तोत्रे ११०-११८

  • गीत २९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?”: (१० मि.)

    • स्तो ११६:३, ४, ८—यहोवाने स्तोत्रकर्त्याला कोणत्या मृत्यूच्या बंधनांपासून सोडवलं? (टेहळणी बुरूज८७ ४/१ पृ. २६ परि. ५)

    • स्तो ११६:१२—स्तोत्रकर्त्याला यहोवाप्रती कृतज्ञता दाखवायची होती (टेहळणी बुरूज०९ ७/१५ पृ. २९ परि. ४-५; टे.बु.९८ १२/१ पृ. २४, परि. ३)

    • स्तो ११६:१३, १४, १७, १८—स्तोत्रकर्त्याने यहोवाप्रती असलेली त्याची सर्व कर्तव्यं पार पाडण्याचा निश्‍चय केला (टेहळणी बुरूज१० ४/१५ पृ. २७ वरील चौकट)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ११०:४—या वचनात कोणत्या शपथेबद्दल सांगितलं आहे? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. ११ परि. १५-१७; टे.बु.०६ ९/१ पृ. १८, परि. ७)

    • स्तो ११६:१५—अंत्यविधीचं भाषण देताना हे वचन मृत व्यक्‍तीला का लागू करू नये? (टेहळणी बुरूज१२ ५/१५ पृ. २२ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ११०:१-१११:१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान १६—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान १७—पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १७९-१८१ परि. १७-१९—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • “सत्य शिकवा”: (७ मि.) चर्चा.

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ३ परि. १४-२१, पृ. ३४ वरील चौकट आणि पृ. ३७ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा