नमुना सादरीकरण
एप्रिल ते जून
“‘देव खरंच आहे का?’ या प्रश्नावर लोकांची वेगवेगळी मतं आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण लोक भविष्याकडं आशेनं पाहतात, जे देवाला मानतात ते की जे देवाला मानत नाहीत ते? [उत्तरासाठी थांबा.] एका शास्त्रवचनात देवानं असं एक अभिवचन दिलं आहे ज्यामुळं अनेकांना भविष्याबद्दल आशा मिळते. ते मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास स्तोत्र ३७:१०, ११ वचन वाचा.] देव खरंच आहे का, हे जाणून घेतल्यानं होणारे चार फायदे या नियतकालिकात सांगितले आहेत.”