क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
नोव्हेंबर २०१४
आम्हाला सांगायला आनंद होतो की नोव्हेंबर २०१४ मध्ये आपण ४१,४२८ प्रचारकांचा उच्चांक गाठला. याव्यतिरिक्त आपण आणखी चार उच्चांक गाठले. या महिन्यात ५,६२८ इतके सामान्य पायनियर होते, ३३,५६५ पुस्तकं, ६,५६,४७७ नियतकालिकं देण्यात आली आणि ५३,८५६ इतके गृह बायबल अभ्यास चालवण्यात आले. यावरून स्पष्ट दिसून येतं की तुमच्या आवेशी कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे.