घोषणा
◼ साहित्य सादरता एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकं. मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? पुस्तक किंवा दुःख कधी संपेल का? ही पत्रिका.
◼ वडिलांनी, अक्रियाशील झालेल्या प्रचारकांना स्मारकविधीचं निमंत्रण देण्याच्या बाबतीत खास लक्ष द्यावं.—वडील वर्गाला पाठवण्यात आलेलं २३ मे २०१० तारखेचं पत्र पाहा.