वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता नोव्हेंबर आणि डिसेंबर: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्‍न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा - कोण आहे?, शांतीदायक नवीन जगातील जीवन, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि या जगाचा बचाव होईल का? घरमालकाला आस्था असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा. जानेवारी आणि फेब्रुवारी: पुढील ३२ पानांचे कोणतेही एखादे माहितीपत्रक सादर करा. समाधानी जीवन— कसे मिळवता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करू शकता, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेता देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या साहित्यांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा