नमुना सादरीकरण
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“आपलं भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण, ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? [उत्तरासाठी थांबा.] आपण उज्ज्वल भविष्य कसं मिळवू शकतो हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? [घरमालकाची काही हरकत नसल्यास नीतिसूत्रे २२:३ वाचा आणि पृष्ठ २४ वरील लेख दाखवा.] आपण एक उज्ज्वल भविष्य कसं मिळवू शकतो याचे चार मुख्य मुद्दे या लेखात दिले आहेत.”