वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१२ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km ९/१२ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्‍तीच्या क्षमता लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर आणि डिसेंबर: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्‍न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा - कोण आहे?, शांतीदायक नवीन जगातील जीवन, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि या जगाचा बचाव होईल का? घरमालकाला आस्था असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा.

◼ २०१३ सालच्या स्मारकविधीनंतरचे खास जाहीर भाषण १ एप्रिलच्या आठवड्यात दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर सांगितला जाईल. त्या आठवडी जर मंडळ्यांना विभागीय पर्यवेक्षक भेट देणार असतील किंवा जर मंडळ्यांचे संमेलन असेल तर खास भाषण त्याच्या पुढील आठवडी दिले जावे. कोणत्याही मंडळीत हे भाषण १ एप्रिलच्या आधी दिले जाऊ नये.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा