वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. १
  • सप्टेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. १

सप्टेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा

सप्टेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७ (१८७)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ९६, ९७

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गणना २६-२९

क्र. १: गणना २७:१-१४

क्र. २: प्रभूच्या शिस्तीत मुलांना वाढवणे म्हणजे काय व हे महत्त्वाचे का आहे? (इफिस. ६:४)

क्र. ३: बंडाळीची कारणे (fy-MR पृ. ७८, ७९ परि. ७, ८)

❑ सेवा सभा:

गीत ४ (४३)

५ मि: घोषणा.

१० मि: पुनर्भेटी घेणे. आमची राज्य सेवा जानेवारी २००७ पृष्ठ ४ वरील “पुनर्भेटी घेणे” या शीर्षकाखालील तीन परिच्छेदांवर श्रोत्यांबरोबर चर्चा. या महिन्यातील सादर केले जाणारे साहित्य एखाद्याने स्वीकारले असल्यास त्याची पुनर्भेट कशी घ्यायची याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: बायबल अभ्यास सुरू करणे. बायबल अभ्यास सादर करण्यासाठी ठेवलेल्या खास दिवशी स्थानिक मंडळीच्या प्रचारकांना आलेले अनुभव सांगा किंवा त्यांची मुलाखत घ्या. सप्टेंबर महिन्याचे साहित्य सादर करताना पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा सुरू करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: “तुम्ही कसे उत्तर द्याल?” प्रश्‍नोत्तराने चर्चा.

गीत २६ (२१२)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा