जुलै १३ च्या सप्ताहाचा आराखडा
जुलै १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ (४६)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ८३
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय २१-२४
क्र. १: लेवीय २२:१७-३३
क्र. २: किशोरावस्थेचा सुज्ञपणे उपयोग करा (fy-MR पृ. ६४ परि. १-३)
क्र. ३: खरे ख्रिस्ती गरीबांची काळजी कशी घेतात?
❑ सेवा सभा:
गीत २८ (२२४)
५ मि: घोषणा.
१० मि: मंडळीची नवीन हस्तपत्रिका. नवीन हस्तपत्रिकेची वैशिष्ट्ये व तिचा उपयोग कसा करावा यावर आधारित भाषण. घरमालकाला खरोखर आस्था आहे याची खातरी पटल्यावरच हस्तपत्रिका दिली जावी. घरोघरच्या सेवा कार्यात व पुनर्भेटी करताना हस्तपत्रिकेचा सुज्ञपणे उपयोग कसा करता येईल याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: बायबल अभ्यास सुरू करणे. या खास कार्यासाठी राखून ठेवलेल्या दिवशी बायबल अभ्यास सादर करण्यात आले तेव्हा आलेले अनुभव सांगा अथवा जे प्रचारक या प्रयत्नात यशस्वी झाले त्यांची मुलाखत घ्या.
१० मि: “तुम्ही तुमचे सेवाकार्य वाढवू शकता का?” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत ७ (५१)