खालील प्रसंगी पत्रिकांचा उपयोग करा:
• घरमालक जेव्हा प्रकाशने घेण्यास नकार देतो तेव्हा
• घरमालक जेव्हा कामात व्यस्त असतो तेव्हा
• कधीकधी कुलुपे असलेल्या घरी
• अनौपचारिक साक्ष देताना
• संभाषण सुरू करण्यासाठी
• मुलांना प्रचार कार्याचे शिक्षण देताना
• बायबल विद्यार्थी आपल्या मित्रांना साक्ष कशी देऊ शकतात हे दाखवताना
• बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी