वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०९ पृ. ६
  • ऑगस्ट २४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट २४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट २४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ८/०९ पृ. ६

ऑगस्ट २४ च्या सप्ताहाचा आराखडा

ऑगस्ट २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (१४३)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ९१, ९२

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गणना १४-१६

क्र. १: गणना १४:२६-४३

क्र. २: देवाचे नियमशास्त्र प्रिय मानण्याचा काय अर्थ होतो? (स्तो. ११९:९७)

क्र. ३: किशोरवयीन ते प्रौढ (fy-MR पृ. ७४, ७५ परि. २३-२५)

❑ सेवा सभा:

गीत २९ (२२२)

५ मि: घोषणा.

१० मि: जुलै ते सप्टेंबर टेहळणी बुरूजाची सादरता. नियतकालिकात काय सांगितले आहे त्याची थोडक्यात उजळणी करा. या नियतकालिकाची सादरता करण्यासाठी ते कोणता प्रश्‍न व वचन वापरणार आहेत हे श्रोत्यांना विचारा. एक-दोन सादरतांचे प्रात्यक्षिक करून दाखवा.

१० मि: घरोघरचे प्रचार कार्य करणे. सुसंघटित पुस्तकातील पृष्ठ ९२ परिच्छेद ३ ते पृष्ठ ९५ परिच्छेद २ वरील माहितीवर श्रोत्यांबरोबर चर्चा. आजारपण, लाजाळूपणा यासारख्या समस्या असूनही घरोघरचे प्रचार कार्य करणाऱ्‍या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांना कसे फळ मिळाले?

१० मि: “खालील प्रसंगी पत्रिकांचा उपयोग करा.” मिळेल त्या संधीचा उपयोग करून पत्रिका देण्याचे बंधूभगिनींना प्रोत्साहन द्या.

गीत ६ (४५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा